Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या भव्य व दिमाखदार वास्तूत स्थलानंतर
जळगाव

बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या भव्य व दिमाखदार वास्तूत स्थलानंतर

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveAugust 26, 2026No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जळगाव शहराच्या सहकार क्षेत्रात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या भव्य व दिमाखदार वास्तूत बुधवारी दिनांक २६ रोजी स्थलांतर सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या शुभहस्ते या नव्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. सहकार क्षेत्रातील विश्वासार्हतेचे प्रतीक असलेल्या बुलढाणा अर्बनच्या या नव्या टप्प्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर, आ. राजूमामा भोळे, आ. किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, पाचोरा एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन सुभाषजी तोतला हे उपस्थित होते.

नव्या स्वमालकीच्या वास्तूमुळे आता ग्राहकांना मिळणार आहे अधिक प्रशस्त वातावरण, आधुनिक बँकिंग सेवा आणि तत्पर ग्राहक सेवा. बुलढाणा अर्बनने नेहमीच ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य दिले असून, ही नवी वास्तू संस्थेच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

भुसावळच्या राजकारणाला नवे वळण प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

September 3, 2026

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार

September 3, 2026

आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.