Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»अहिर सुवर्णकर समाजातर्फे महापौर दीपमाला काळे यांनां निवेदन
जळगाव

अहिर सुवर्णकर समाजातर्फे महापौर दीपमाला काळे यांनां निवेदन

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveApril 25, 2026Updated:April 25, 2026No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

माननीय महापौर सौ. दीपमालाताई काळे यांना महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा यांच्या वतीने जळगाव शहरातील मुख्य चौकाला संत श्री नरहरी महाराज यांचे नामकरण करून त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.जळगाव हे सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत नरहरी महाराज यांच्या नावाने शहरातील प्रमुख चौकाचे नामकरण होऊन त्या ठिकाणी भव्य व आकर्षक स्मारक उभारण्यात यावे, अशी सर्व समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवर: सौ. रंजनाताई वानखेडे (नगरसेविका),श्री संजय विसपुते (जिल्हाध्यक्ष),श्री विजय वानखेडे(उपाध्यक्ष),श्री संजय पगार (सचिव),श्री बापू रणधीर,श्री श्याम भामरे,श्री बबलू बाविस्कर,श्री इच्छाराम दाभाडे,श्री विनोद दंडगव्हाळ,श्री पंकज रणधीर,श्री दीपक जगदाळे,श्री राजेंद्र दुसाने,श्री पियुष वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर अविष्कार

April 30, 2026

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026

ऋणानुबंध वधू–वर पालक परिचय मेळावा समिती नियोजन बैठक उत्साहात

January 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.