Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»
जळगाव

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveNovember 5, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

आज दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ मराठी 🎭 रंगभूमी दिनानिमित्त सर्व रंगकर्मीनी “बालगंधर्व खुले नाट्यगृह” येथे रंगदेवता नटराज तसेच तबला ,पेटी आणि रंगरंगोटी पेटी ( मेकअप बॉक्स) पूजन करून नारळ ज्येष्ठ रंगकर्मी श्री चिंतामण पाटील सर (मास्तर) यांनी वाढवला प्रसंगी रंगदेवतेला वंदन करत डॉ.उल्हास कडूस्कर लिखित शब्द सुरांच्या रेशीम गाठी या नाटकातील नांदी खान्देश नाट्य प्रतिष्ठानचे दुष्यंत जोशी, संजय कुलकर्णी यांनी गात सर्व रंगकर्मीनी नांदीने वंदन करत तबल्यावर मोहन रावतोळे , संवादिनीवर भुषण खैरनार यांनी साथसंगत दिली सोबत सर्व रंगकर्मी ………..

सोबत होते याप्रसंगी जेष्ठ रंगकर्मी पीयुष रावळ,विनय काबरा सर , संजय निकुंभ,चंद्रकांत अत्रे, गुलाब शेख, चंद्रकांत चौधरी, अरुण सानप,शरद पांडे, विनोद ढगे, अनिल मोरे,जग‌दीश नेवे, गीतांजली ठाकरे ( नियामक मंडळ सदस्य अ.भा.म.ना.परिषद, मुंबई) सुभाष मराठे,संजय निकुंभ,शरद भालेराव,आकाश बाविस्कर, प्रदीप भोई, अविनाश चव्हाण, भगवंत फडणीस, महेंद्र खेडकर, पवन खंबायत, बळवंत गायकवाड, नेहा पवार,शुभदा नेवे,मानसी नेवे, धनंजय राजहंस, अविनाश मोघे, विजय पाठक, प्रा.सुधीर भटकर, योगेश शुक्ल,बोरसे दादा, गणेश सोनार , सचिन महाजन, सुभाष गोपाळ, नितीन तायडे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तुषार वाघुळदे, मोहीत पाटील, अमोल ठाकूर

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर अविष्कार

April 30, 2026

अहिर सुवर्णकर समाजातर्फे महापौर दीपमाला काळे यांनां निवेदन

April 25, 2026

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.