Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»नोडा मुंबई संस्थेद्वारा 100 प्रज्ञाचुक्ष व दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ भेट वस्तू वाटप
जळगाव

नोडा मुंबई संस्थेद्वारा 100 प्रज्ञाचुक्ष व दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ भेट वस्तू वाटप

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveOctober 26, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नोडा मुंबई संस्थेद्वारा 100 प्रज्ञाचुक्ष व दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ भेट वस्तू वाटप

जागतिक पांढरी काठी दिनानिमित्ताने तसेच दिवाळीनिमित्त आज दिनांक 26 ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी 2 वा इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव येथे मुंबई नोडा संस्थेद्वारा जिल्ह्यातील शंभर प्रज्ञाचूक्ष व दिव्यांग बांधवांना आज दिवाळीचा फराळ व भेट वस्तु वाटप करण्यात आला कार्यक्रमा साठी जलसंपदा मंत्री मा ना गिरीश भाऊ महाजन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा जैन उद्योगाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी ताई पाटील श्री साई संस्थान अध्यक्ष सुनील भाऊ झवर उद्योजक सागर चौबे यांच्या अनमोल सहकार्याने दिवाळीचा फराळ, स्टीलचा डबा, ड्रायफ्रूट, मिठाई, वाटप करण्यात आली या कार्यक्रमास इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या संचालिका श्रीमती मंगलाताई ठोंबरे आरोग्य दुत व भाजपाचे पदाधिकारी पितांबर भावसार भाजप महानगर उपाध्यक्ष उदय भालेराव प्रसिद्धी प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते मनोज भांडारकर आरोग्य दूत मनोज जंजाळ, शिवाजी पाटील डॉ क्षितिज भालेराव व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी डॉ ठोंबरे अनमोल मार्गदर्शन केले तसेच पितांबर भावसार मनोज भंडारकर यांनी मनोगत व्यक्त करून मा ना गिरीश भाऊ महाजन आमदार राजू मामा भोळे डॉ केतकी ताई पाटील यांच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या या याप्रसंगी प्रज्ञाचुक्ष बांधव वाल्मीक सावंत याने सुंदर असे गीत सादर केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे सदस्य मंगेश शेवाळे समाधान पाटील सोपान पाटील जयेश पाटील व नोटा ऑर्गनाईजन संघटनेचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गोसावी यांनी केले तर आभार मंगेश शेवाळे यांनी केले

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर अविष्कार

April 30, 2026

अहिर सुवर्णकर समाजातर्फे महापौर दीपमाला काळे यांनां निवेदन

April 25, 2026

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.