Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर
जळगाव

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveOctober 4, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर

 

जळगाव, दि. ४ (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाउंडेशन , रोटरी क्लब ऑफ राँयल, इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोलीत दंत तसासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात एकूण 200 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब राँयलचे अध्यक्ष जितेंद्र भोजवानी, जितूलाल रोटे, डॉ. जयदीपसींग छाबडा, डॉ. बिंदू छाबडा, डॉ. वर्षा रंगलानी, डॉ. स्नेहल महाजन यांनी सेवा दिली.

 

बारी समाज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यासाठी मोफत मौखिक दंत तपासणी शिबीर आयोजित केले होते.  यावेळी विद्यार्थ्यांना वैक्तिगत स्वच्छतेबाबत  प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आरोग्यावर आधारीत नाटीका सादर करण्यात आली. डॉ. ज्योत्सना पाटील यांनी ‘व्यसनांचे दुष्परिणाम’ या विषयी  माहिती दिली. रोटरी क्लबकडून मुलांना ब्रश व बिस्कीट वाटप करण्यात आले.

 

शिबिरात डॉक्टरांनी दातांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, ब्रश कसा करावा?,दातांच्या आरोग्यासाठी पोषक आहार कोणता घ्यावा?, त्याचबरोबर तंबाखू, गुटखा, सुपारी या व्यसनापासून दूर राहावे, याबाबत मार्गदर्शन केले. उपचारांची गरज असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत संदेश पोचविण्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक विक्रम अस्वार, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण काटोले व श्रावण ताडे, मुदतसर पिंजारी मदत करणार आहेत.  प्रास्ताविक प्रशांत सुर्यवंशी यांनी केले. शिबिराच्या व्यवस्थापणासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

स्व. वसंतराव चांदोरकर स्मुर्ती प्रतिष्ठान आयोजित 24पाडवा पहाट

October 22, 2025

नवीन जिल्हाधकारी यांच स्वागत आणि मावळते जिल्हाधिकारी यांना निरोप

October 20, 2025

हजारो दिव्यांनी उजळले चिमुकले राम मंदिर परिसर

October 20, 2025
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.