भाजप जिल्हा महानगर गणराया पुरस्कार 2025
![]()
68 मंडळांना सन्मानित
ना गिरीश भाऊ महाजन व आ सुरेश भोळे यांनी दिला कार्यकर्त्यांच्या समवेत ढोल ताशांवर ठेका
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या 68 गणेश मंडळांना गणराया पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले अतिशय भव्य असं व्यासपीठ टावर चौक येथे भारतीय जनता पार्टीचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते या ठिकाणी एलईडी स्क्रीन द्वारे रोषणाई करण्यात आली होती तसेज राष्ट्र पुरुषांचे प्रतिमा व त्यांचे संदेश या एलईडी स्क्रीन द्वारे दिसत होते
मिरवणुकीची सुरुवात दुपारी 12 वाजता सुरू होऊन रात्री 12:30 वाजेपर्यंत सुरू होती गणराया पुरस्कार सोहळ्याला विशेष उपस्थिती मा ना गिरीश भाऊ महाजन, आ मंगेश दादा चव्हाण यांनी दिली व ना गिरीश भाऊ त्यांच्या हस्ते गणेश मंडळांना गणराया पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले सुंदर अशी ट्रॉफी व प्रभू श्रीरामाचा गमछा देऊन या कार्यकर्त्यांचा सत्कार ना गिरीश भाऊ महाजन आ सुरेश भोळे राजू मामा आ मंगेश दादा चव्हाण जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी भाजप प्रदेश सदस्य भगतभाई बालाणी, संतोष इंगळे तसेच भाजपचे जिल्हा महानगराचे पदाधिकारी मंडल अध्यक्ष , नगरसेवक विविध आघाडीचे अध्यक्ष यांच्या हस्ते सुद्धा गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार व सन्मान करण्यात आला मिरवणुकी सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या समवेत ना गिरीश भाऊ आ सुरेश भोळे दीपक सूर्यवंशी यांनी लेझीम ढोल पथकावर सुंदर असा ठेका देऊन कार्यकर्त्यांचा आनंदात सहभागी झाले.
होते या प्रसंगी अनेक बालगोपालांनी भारतीय जनता पार्टीच्या मंचावर येऊन आपली कला या ठिकाणी सादर केली व या बालकला कलारंस स्वागत आ सुरेश भोळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विशाल त्रिपाठी राहुल वाघ नितीन इंगळे जयेश भावसार भारतीताई सोनवणे मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, विनोद मराठे,अजित राणे, दीपमाला काळे, अतुल बारी , अक्षय चौधरी प्रकाश पंडित यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भांडारकर व अनिल जोशी व विनोद मराठे यांनी
